📞 7666205740
🕓 ९.४५ ते ५.४५ सोमवार ते शुक्रवार
📧 gulsunde1957@gmail.com
jilha parishad
bharat sarkar
maharashtra shasan
श्रीमती. मिनाक्षी भास्कर जगताप

श्रीमती. मिनाक्षी भास्कर जगताप

सरपंच

7038615678

कार्यकाळ: 05/11/2023

गुळसुंदे

सौ.अरुणा अभिजित पाटील

सौ.अरुणा अभिजित पाटील

उपसरपंच

9867734747

कार्यकाळ: 17/11/2023

गुळसुंदे

Slider Image
Slider Image

3567

एकूण लोकसंख्या

804

एकूण कुटुंबे

78.57%

साक्षरता दर

icon

सेवा आणि समर्पण

गुळसुंदे ग्रामपंचायत गावातील सर्व नागरिकांना उत्तम सेवा पुरविण्यासाठी समर्पित आहे.

icon

पर्यावरण संवर्धन

ग्रामपंचायत गावातील पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवते.

आमच्या गावाबद्दल

आमच्या गावाबद्दल

गुळसुंदे गाव हे पनवेल तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर पाताळगंगा नदीलगत गाव वसलेले आहे.नदीच्या तीरावर सुमारे ८०० वर्षापूर्वीचे पुरातन शिवमंदिर आहे. तिथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. यात्रेला हजारो भाविक आपली हजेरी लावतात. शिवमंदिराचे पूर्ण बांधकाम दगडी कोरीव असून दर्शनासाठी भाविकांची व पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. ग्रामपंचायतीच्या पश्चिमेला कर्नाळा किल्ला आहे.
गुळसुंदे येथे दशक्रिया विधी घाट असून पंचक्रोशीतील सर्व दशक्रियाविधी येथे होत असतात. लाडीवली येथे आपटा नावाचे कोकण रेल्वे स्टेशन असून कोकण रेल्वे चा मार्ग गावातून जातो.रेल्वे स्टेशन लोकेशनला सिनेचित्रीकरण होत असते. त्याची मिनी काश्मीर अशी ओळख आहे.

ताज्या बातम्या आणि अपडेट्स

🗓️

15 August 2025
लोकर्पण सोहळा – गुळसुंदे ता.पनवेल ग्रामसेविकालय कार्यालय व जि.प.शाळा

🌐

महत्वाचे दुवे
• ई-गव्हर्नन्स पोर्टल
• गाव नंबर ७/१२, ६३, मालमत्ता पत्रक व क-प्रति पाहणे

सरकारी योजना

आवास

आवास योजना

अधिक जाणून घ्या

संपर्क माहिती

📍 पत्ता:

ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे
तालुका: पनवेल
जिल्हा: रायगड
पिन कोड: 410206

📞 कार्यालय फोन: 7666205740

📠 फॅक्स: NA

✉️ ईमेल: gulsunde1957@gmail.com

⏰ कार्यालयीन वेळ:
९.४५ ते ५.४५ सोमवार ते शुक्रवार